Important Numbers
for you. Click Here
New to Singapore?
Need answers?
Click Here

 

Side_Band_for_web_site_-_Excellence
Welcome to Maharashtra Mandal - Singapore
ganapatiA melting pot for Maharashtrians in vibrant Singapore, the Maharashtra Mandal (Singapore) (MMS) provides the platform where denizens of the most dynamic state in India meet, socialise, exchange notes and celebrate occasions – including festivals - all under one roof. A home away from home, MMS endeavours to connect Maharashtrians with one another while sharing the spirit of Maharashtra.
अठरापगड भाषिकांना जवळ घेणा-या सिंगापुरातील हे मंडळ म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नातं सांगणा-या सा-यांसाठी एकत्र येण्याचं, उत्सव साजरे करण्याचं आणि नाती दृढ करण्याचं केंद्र आहे. भारतातील सांस्कृतिक, औद्योगिक, वैचारिकदृष्ट्या प्रगतीशील असलेल्या आपल्या राज्याची ही आग्नेय आशियातील महत्त्वाची शाखाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये.
Become a Member

Become a Member

Celebrating Ganapati or Diwali? Love watching Marathi theatre or have a talent to display? Want to meet fellow Maharashtrians?
Click here to become a member of MMS

 

 


 

आगामी कार्यक्रम

 

दिवाळी प्रभात


नमस्कार ,

महाराष्ट्रात दिवाळीच्या सुमारास पडणारी थंडी, आठवडाभर आधीपासून सुरु झालेले फराळाचे पदार्थ, खरेदी, वसु बारसेला घरात लागलेला कंदील, नरक चतुर्दशीला पहाटेची लगबग, उटण्याचा घमघमाट, अभ्यंगस्नान, सोबतीला आपलं आवडतं संगीत आणि घरच्या फराळाची चव चाखत दारासमोर घातलेली रांगोळी

सणासुदीच्या अशा मंगल वातावरणाचा एकत्र अनुभव घेऊन या दिवाळीचा आनंद आपण द्विगुणीत करणार आहोत.

गेले तीन महिने आपले हौशी गायक आणि वादक सभासद मित्र मैत्रिणी कसोशीने कार्यक्रमाची तयारी करीत आहेत. त्यांच्या या मेहनतीला दाद द्यायला आपण सगळे जमणार आहोत,

सिंगापूर पॉलीटेक्निकच्या सभागृहात सकाळी ठीक वाजता,

'दिवाळी प्रभात - महाराष्ट्राचा सांगीतिक प्रवास' या कार्यक्रमासाठी.

तारीख: २२ ऑक्टोबर

(Deepavali Public Holiday)

CONTACT US

President
Kiran Sankhye
Contact: 9451 5419

Vice-President
Manjiri Kadam
Contact: 8183 8870

Secretary
Asmita Tadwalkar
Contact: 8168 6142